सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या लिपिक पदाच्या परीक्षेमधील पात्र उमेदवारांच्या मुलाखती १७ एप्रिल रोजी!

परीक्षेचा निकाल आयबीपीएस कडून बँकेस प्राप्त परीक्षेचा निकाल बँकेच्या वेबसाईटवर उपलब्ध सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या लिपिक पदाच्या ७३ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (आयबीपीएस) मार्फत राबवण्यात आली होती. सदर भरती प्रक्रियेसाठी एकूण…







