संघर्षातून उभे राहिलेले झुंजार नेतृत्व – रुपेश पावसकर

रूपेश पावसकर यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमांची रेलचेल धार्मिक, क्रिकेट स्पर्धा, ते नाट्यप्रयोग; नागरिकांना उपस्थितीचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील नेरूर देऊळवाडा जिल्हा परिषद मतदार संघाचे सदस्य रुपेश पावसकर यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार दि. २० एप्रिल रोजी विविध सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक…








