अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कौशल्यवृद्धीसाठी २ ते ८ एप्रिलदरम्यान ‘महा-साधना सप्ताह’!
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विभागांना सन्मानित करण्यात येणार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधिकारी-कर्मचारी यांनी सहभाग नोंदविण्याचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे आवाहन सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी केंद्र सरकारचा क्षमता विकास आयोग (सीबीसी) आणि कर्मयोगी भारत यांच्या संयुक्त विद्यमाने २ एप्रिल ते ८ एप्रिल २०२६ या…





