सिंधुदुर्गात जि.प. व पं.स.साठी ५.९९ लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क!

निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन–पोलीस यंत्रणा सज्ज : जिल्हाधिकारी धोडमिसे, पोलीस अधिक्षक दहिकर सीमावर्ती भागासह प्रमुख मार्गांवर १० चेक पोस्ट कार्यान्वित सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक घोषित झाली आहे. जिल्ह्यातील ५० जिल्हा परिषद गट…








