१ मार्च पासून मुंबई–विजयदुर्ग जलवाहतूक (रो- रो) सेवा सुरू; मंत्री नितेश राणे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेला मूर्तस्वरूप पर्यटन, रोजगार आणि कृषी क्षेत्राला मिळणार मोठी चालना; तिकीट बुकिंगच्या माध्यमातून रो-रो सेवेला मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद सुरक्षेच्या दृष्टीने सर्व परवानग्या प्राप्त;बोटीत आरोग्य सुविधा असणार उपलब्ध मुंबई : प्रतिनिधी जलवाहतूक (रो – रो )सेवा सुरू…








