सिंधुदुर्गात दाट धुक्याचे सावट; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन!

नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे शेतकऱ्यांनी कृषी सल्ल्याचे पालन करून पिकांची योग्य काळजी घ्यावी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून खबरदारीच्या सूचना जारी सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोमवार २३ फेब्रुवारी रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाल्यानंतर मंगळवार २४…







