आडेली प्रमाणेच संपूर्ण वेंगुर्ले तालुका भगवामय करण्याची क्षमता विजय नाईकांमध्ये – वैभव नाईक

आडेली येथे नवनिर्वाचित जि.प. सदस्य विजय नाईक यांचा वैभव नाईक यांच्या हस्ते सत्कार वेंगुर्ले : प्रतिनिधी वेंगुर्ले मध्ये भाजप आणि शिंदे गट सर्व शक्तीनिशी लढत असताना देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विजय नाईक हे आडेली जिल्हा परिषद सदस्य पदी…








