गोवेरीत श्री देव सत्पुरुष व श्री देवी भराडीचा वर्धापन दिन 19 एप्रिलला!

अभिषेक, महापूजा ते पालखी सोहळा; दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल किर्तन, भजन आणि दशावतार नाटकाने सोहळ्याची रंगत वाढणार कुडाळ : प्रतिनिधी गोवेरी येथील श्री देव सत्पुरुष व श्री देवी भराडीचा वर्धापन दिन सोहळा रविवार दि. 19 एप्रिल रोजी साजरा करण्यात येणार…








