कुडाळची आमसभा २७ एप्रिल रोजी!

सभापती मिलिंद नाईक यांची माहीती कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ पंचायत समितीची आमसभा सोमवार, दि. २७ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथे पार पडणार आहे, अशी माहिती सभापती मिलिंद नाईक यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. पंचायत…






