आंबा-काजू बागायतदारांच्या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पाठिंबा!

सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांची माहीती १२ मार्चच्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नुकसानग्रस्त आंबा व काजू बागायतदार, शेतकऱ्यांना भरघोस नुकसान भरपाई मिळण्यासाठी गुरूवार दि.१२ मार्च रोजी सिंधुदुर्गनगरी येथे सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी व…








