कुडाळमध्ये ठाकरे शिवसेनेच्या वतीने शिवजयंती साजरी!

कुडाळ : प्रतिनिधी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कुडाळ तालुका शाखेच्या वतीने महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक व कृष्णा धुरी, तालुका संघटक…







