गटारे व सांडपाणी समस्येवर तातडीने उपाययोजना करा!

कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या प्रशासनाला सूचना गटारात कचरा टाकणाऱ्यांवर कारवाईचा इशारा; मान्सूनपूर्व कामांना गती कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ शहरातील तुंबलेली गटारे आणि सांडपाणी समस्येची नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी गंभीर दखल घेत, आज त्यांनी स्थानिक नगरसेवक व प्रशासनाच्या अधिका-यांसह शहरातील…








