कोल्हापुरात ‘दालन २०२६’चा धमाका; ३० जानेवारीपासून गृहस्वप्नांना आकार

क्रेडाई कोल्हापूरचे भव्य गृहप्रदर्शन; १७० स्टॉल्स एकाच छताखाली रिअल इस्टेट गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी; दालन २०२६ कडे सर्वांचे लक्ष कुडाळ : प्रतिनिधी क्रेडाई कोल्हापूरच्या वतीने आयोजित बहुप्रतीक्षित ‘दालन २०२६’ गृह व वास्तू प्रदर्शनाचा शुभारंभ येत्या ३० जानेवारी रोजी कोल्हापुरात होणार आहे. रिअल…







