अजितदादा पवार हे प्रत्येक क्षण कामासाठी झटणारे नेतृत्व होते – वैभव नाईक

कुडाळ : प्रतिनिधी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाची दुःखद बातमी समजताच ती मनाला हादरवून टाकणारी ठरली. माझ्यावतीने, माझ्या कुटुंबीयांच्या व माझ्या पक्षाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. अजित पवार यांच्यासोबत मला जवळपास दहा वर्षे विधानसभेत काम करण्याची संधी…







