जाचक संचमान्यतेविरोधात सिंधुदुर्गात ‘शाळा वाचवा मोर्चा’; हजारोंचा सहभाग

ग्रामीण शाळांच्या अस्तित्वावर गदा; शासन निर्णयाविरोधात जिल्ह्यात तीव्र आंदोलन माजी आमदार वैभव नाईक यांचाही आंदोलनात सहभाग शाळा बंद होऊ देणार नाही; पालकमंत्री नितेश राणे यांचे आश्वासन सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी महायुती सरकारने १५ मार्च २०२४ रोजी विद्यार्थ्यांच्या पटसंख्येवर आधारित संचमान्यतेबाबत काढलेल्या…








