सिंधुदुर्गातील ४ नवीन वाणांना राष्ट्रीय स्तरावर मानांकन; जायफळ-शेवग्याला नवी ओळख!

‘तेंडोली समर्थ’, ‘गीतारोझ’ व ‘सिंधुदुर्ग कुंभारमाठ उत्तम’ वाणांची अधिकृत नोंदणी शेतकऱ्यांच्या नाविन्यपूर्ण वाणांना डस चाचणी केंद्राची साथ; उत्पन्नवाढीस चालना कुडाळ : प्रतिनिधी डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि वनस्पती जाती व शेतकरी अधिकार प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या संयुक्त…







