ओरोस येथे मुंबई-गोवा महामार्गावर एलसीबीची मोठी कारवाई!

२१.६३ लाखांच्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांसह ३०.१३ लाखाचा मुद्देमाल जप्त तिघांविरुद्ध सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; एलसीबीची धडक कारवाई सिंधुदुर्ग : प्रतिनिधी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे हद्दीत मोठी कारवाई करत बंदी घालण्यात आलेला गुटखा व सुगंधी…








