गणेशोत्सवापूर्वी कुडाळ शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा!

नगरसेवक मंदार शिरसाट यांचे नगरपंचायतीला निवेदन कुडाळ : प्रतिनिधी श्री गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असून, या काळात कुडाळ बाजारपेठेत नागरिक व वाहनांची मोठी गर्दी होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील मोकाट जनावरांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)…








