कुपोषण मुक्तीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा ‘मास्टरप्लॅन’..!

तीव्र कुपोषित बालके लोकप्रतिनिधी-अधिकारी घेणार दत्तक; १ जुलैपासून प्रत्यक्ष मोहीम सुरू होणार जि.प.अध्यक्ष प्रमोद कामत यांची माहीती; ६५ वर्षांवरील एकाकी वृद्धांचीही जि.प. घेणार जबाबदारी सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी जिल्ह्यातील कुपोषण पूर्णपणे नष्ट करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने आता थेट ‘बालक दत्तक योजना’…








