Category कुडाळ

कुडाळमध्ये पुरुषांची अनोखी ‘वटपौर्णिमा’ साजरी!

उमेश गाळवणकर मित्रमंडळाचा सलग १८ व्या वर्षी उपक्रम पत्नीप्रती आदर व्यक्त करत पुरुषांची वटपौर्णिमा; महिलांमध्येही वटपौर्णिमेचा उत्साह कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ येथील उमेश गाळवणकर मित्रमंडळ व डॉ. संजय निगुडकर यांच्या मित्रपरिवारातर्फे आज सोमवारी सकाळी येथील श्री गवळदेव येथे प्रतिवर्षाप्रमाणे पुरुषांची…

कुडाळ पोलिसांची मुंबई – गोवा महामार्गावर मोठी कारवाई!

अवैध दारूसह डंपर मिळून सुमारे 24.20 लाखांचा मुद्देमाल जप्त पिंगुळीत डंपरमधून होणारी दारू तस्करी उधळली; दोघांवर गुन्हा दाखल कुडाळ : प्रतिनिधी         कुडाळ पोलिसांनी मुंबई-गोवा महामार्गावर पिंगुळी टेंबधुरीनगर जवळ दारू वाहतूक करणा-या डंपरवर मोठी कारवाई केली. या कारवाईत बेकायदा दारूसह सुमारे…

कुडाळ तालुक्यात विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाला वेग!

३० जूनपासून बीएलओ घरोघरी भेटी; मतदार पडताळणी मोहीम सुरू नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे तहसीलदार सचिन पाटील यांचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी      भारतीय निवडणूक आयोग तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कुडाळ तालुक्यात ‘विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण…

आवळेगाव येथे बालकांच्या नियमित लसीकरण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन!

कुडाळ : प्रतिनिधी     प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, आवळेगाव येथे आज रविवारी ५ वर्षांखालील बालकांसाठी नियमित लसीकरण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शासनाच्या लसीकरण वेळापत्रकानुसार बालकांना पल्स पोलिओ डोस देण्यात आला.     या कार्यक्रमाला आवळेगावच्या सरपंच सौ. पूर्वा सावंत…

साळगाव येथे पल्स पोलिओ लसीकरण मोहिम!

कुडाळ सभापती मिलिंद नाईक यांच्या हस्ते शुभारंभ कुडाळ : प्रतिनिधी       राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र माणगाव अंतर्गत उपकेंद्र साळगाव येथे पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ कुडाळ पंचायत समितीचे सभापती मिलिंद नाईक यांच्या हस्ते लाभार्थी कु. वेदांत रामचंद्र…

वालावल प्रा.आ.केंद्रात जि.प.सदस्य रुपेश पावसकर यांच्या हस्ते पल्स पोलिओ लसीकरणाचा शुभारंभ

कुडाळ : प्रतिनिधी      वालावल प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आज सकाळी जि.प.सदस्य रुपेश पावसकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून पल्स पोलिओ लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पावसकर यांच्या हस्ते बालकांना पोलिओ डोस देण्यात आला.      यावेळी बोलताना रुपेश पावसकर यांनी आरोग्य केंद्र विभागातील…

पेपरफुटीविरोधात ठाकरे शिवसेनेचा एल्गार; कुडाळात १ जुलैला उपरोधिक ‘पेपर विक्री केंद्र’ आंदोलन!

युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वात महायुती सरकारच्या विरोधात आंदोलन पेपर फुटी प्रकरणांची उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशीची मागणी कुडाळ : प्रतिनिधी        राज्यात आणि देशात सातत्याने होणाऱ्या पेपर फुटीमुळे प्रामाणिकपणे रात्र-दिवस अभ्यास करणाऱ्या लाखो गरीब व गरजू विद्यार्थ्यांचे भविष्य सध्याच्या सरकारने अंधारात…

मुंबई – गोवा महामार्गावर भरधाव वेगातील ट्रेलरचा धोकादायक थरार!

मद्यधुंद स्थितीत बेदरकारपणे ट्रेलर चालविणा-या दोन चालकांना पोलिसांचा दणका ओसरगाव टोलनाक्यावर महामार्ग पोलिसांची धडक कारवाई; ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’चा गुन्हा दाखल कुडाळ : प्रतिनिधी       मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून मद्यपान करून बेदरकारपणे व धोकादायक पद्धतीने मल्टी एक्सेल ट्रक (ट्रेलर) चालविणा-या दोन ट्रक चालकांवर…

कुडाळात २९ जून रोजी अन्नसुरक्षा कायद्यांवर मोफत प्रशिक्षण शिबिर!

अन्नपदार्थ विक्रेत्यांसाठी महत्त्वाची संधी; नवीन नियमांबाबत मिळणार मार्गदर्शन अन्नसुरक्षा नियम समजून घ्या, दंडात्मक कारवाई टाळा; व्यापारी महासंघ-हाॅटेल संघटनेचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी     सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिक, खानावळ चालक, बेकरी, केक शॉप, मिठाई विक्रेते, किराणा व्यापारी, चायनीज सेंटर, कोकणी मेवा, वडापाव…

कोकणकन्या एक्सप्रेसचे वेळापत्रक विस्कळीत!

मुंबईहून मडगांवकडे धावणारी गाडी तब्बल ९ तासांनी उशिरा कुडाळात दाखल कुडाळ : प्रतिनिधी         मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून मडगावकडे जाणाऱ्या गाडी क्रमांक २०१११ ‘कोकणकन्या एक्सप्रेस’ कुडाळ रेल्वेस्थानकावर नेहमीच्या वेळेनुसार सकाळी ८ वाजून २४ मिनिटांनी दाखल होणारी आज शनिवारी…

error: Content is protected !!