Category कुडाळ

घावनळे-खुटवळवाडी येथे गुरुपौर्णिमेनिमित्त भजन स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ!

कुडाळचे सभापती मिलिंद नाईक यांच्या हस्ते उद्घाटन; तिसऱ्या वर्षीही भजन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद सभापती मिलिंद नाईक यांनी दिल्या शुभेच्छा; साईधाम परिसर भक्तिरसाने न्हाऊन निघाला कुडाळ : प्रतिनिधी     साई सेवा समिती, खुटवळवाडी-घावनळे व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित भजन स्पर्धेचा…

‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’!

३१ जुलैला कणकवली, कुडाळ, सावंतवाडीत भव्य शिबिरांचे आयोजन नागरीकांनी शिबिराचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी      मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिवस तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार  यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्‍यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय दिनांक २२ जुलै ते…

आगामी भीषण आपत्काळातून तारण्यासाठी व ‘रामराज्या’साठी साधनेला पर्याय नाही!

सनातन संस्थेच्या गुरुपौर्णिमा महोत्सवात ‘रामराज्य’ स्थापनेचा जागर सनातनच्या वतीने देशभरात ८१ ठिकाणी; तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ संपन्न सिंधुदुर्ग : प्रतिनिधी      ‘‘संपूर्ण जगावर घोंघावणारे तिसर्‍या विश्वयुद्धाचे संकट, वाढती महागाई, बेरोजगारी आणि जीवघेण्या स्पर्धेमुळे समाजाला ग्रासलेले नैराश्य, अशा अत्यंत…

डिगसमध्ये NCMC नोंदणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; २५५ जणांनी घेतला लाभ!

पं.स.सदस्य निखिल कांदळगावकर आणि डिगस शिवसेनेचा पुढाकार कार्ड नोंदणीसाठी महिलांची गर्दी; ग्रामस्थांनी आयोजकांचे मानले आभार कुडाळ : प्रतिनिधी      शिवसेना आमदार निलेश राणे यांच्या प्रेरणेतून डिगस पंचायत समिती सदस्य निखिल कांदळगावकर आणि शिवसेना (शिंदे) डिगस यांच्या संयुक्त विद्यमाने डिगस येथे आयोजित…

कुडाळचे बॅडमिंटन कोर्ट दोन वर्षांपासून बंद; नगरसेवक मंदार शिरसाट यांची तात्काळ सुरू करण्याची मागणी!

खेळाडूंना कोर्ट खुले करून द्या; जिल्हा क्रिडा अधिका-यांना निवेदन कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ शहरातील स्थानिक खेळाडू आणि नागरिकांसाठी कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आलेले अद्ययावत बॅडमिंटन कोर्ट गेल्या दोन वर्षांपासून धूळ खात पडले आहे. हे कोर्ट खेळाडूंसाठी तात्काळ खुले करण्यात यावे,…

घावनळे येथील श्री स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमा उत्सव; विविध धार्मिक कार्यक्रम!

गुरुपौर्णिमेनिमित्त बुधवारी भाविकांसाठी पर्वणी पादुका दर्शन, भजन, पालखी सोहळा, महाप्रसाद व दशावतार नाट्यप्रयोग कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ तालुक्यातील घावनळे-कासमळा येथील श्री स्वामी समर्थ मठात उद्या बुधवार, दि. २९ जुलै २०२६ रोजी गुरुपौर्णिमा उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. यानिमित्त…

कुडाळमध्ये विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती अटकेत!

कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ शहरातील गणेशनगर येथील विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी कुडाळ पोलिसांनी पती सिद्धिविनायक विष्णू कुडाळकर (वय ४२, रा. गणेशनगर, कुडाळ) याला आज अटक केली आहे. पत्नीचा मानसिक व शारीरिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप त्याच्यावर असून, बुधवारी त्याला…

गणेशोत्सव दरम्यान घरगुती एलपीजी सिलिंडर बुकिंगची २५ दिवसांची अट शिथिल करा!

कुडाळचे नगरसेवक मंदार शिरसाट यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन व्यावसायिक सिलिंडरचा अतिरिक्त साठा उपलब्ध करण्याचीही मागणी कुडाळ : प्रतिनिधी      गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर बुकिंगसाठी असलेली २५ दिवसांची अट तात्पुरती शिथिल करण्यात यावी तसेच व्यावसायिक (कमर्शियल) गॅस सिलिंडरचा सुरळीत पुरवठा आणि…

कुडाळ श्री स्वामी समर्थ मठात उद्या गुरुपौर्णिमा उत्सव!

विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन भक्तीगीतांसह किर्तन ते महाआरती कुडाळ : प्रतिनिधी       सालाबादप्रमाणे श्री स्वामी समर्थ मठ, औदुंबरनगर, कुडाळ (कुडाळ–मालवण रोड) येथे उद्या बुधवार, दि. २९ जुलै २०२६ रोजी गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.       सायंकाळी ४.०० ते…

कुडाळ येथे विवाहितेची आत्महत्या!

कुडाळ : प्रतिनिधी        कुडाळ शहरातील गणेशनगर येथील रहिवासी सौ. तन्वी सिद्धिविनायक कुडाळकर (वय 36) यांनी घरातील बेडरूममध्ये सिलिंग फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. याबाबतची खबर त्यांचे दीर संजय विष्णू…

error: Content is protected !!