Category कुडाळ

झाराप रेल्वे स्टेशनवरुन हजारो टन अवैध खनिज सदृश्य मातीची वाहतूक!

माजी आम. वैभव नाईक, परशुराम उपरकर, जयेंद्र परुळेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली तक्रार चौकशी करण्याचे सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आश्वासन सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी         कुडाळ तालुक्यातील झाराप रेल्वे स्टेशनवरुन अवैधरित्या हजारो टन खनिज सदृश्य मातीची रेल्वेने वास्को-गोवा येथे वाहतुक केली जात आहे.त्यासाठी सावंतवाडी…

काॅलेज चौक ते एमआयडीसी चौपदरी रस्त्यावर दिशादर्शक फलक-रिफ्लेक्टर बसवा; अन्यथा आंदोलन!

शिवसेना शहरप्रमुख अभिषेक गावडे यांचा कुडाळ एमआयडीसी प्रशासनाला इशारा चार दिवसांचा अल्टिमेटम; अन्यथा एमआयडीसी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ शहरातील संत राऊळ महाराज महावि‌द्यालय ते एमआयडीसी नाका पर्यंत झालेल्या चौपदरीकरण रस्त्याला दिशादर्शक फलक तातडीने लावण्यात यावेत. या रस्त्यावर…

कुडाळ परिसरात खून, मृतदेह फोंडा घाटात; पाच वर्षांनंतर खूनाचा पर्दाफाश!

मृतदेह व दुचाकी फोंडा घाटात फेकून अपघाताचा बनाव; चार संशयित आरोपी ताब्यात मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई; पाच वर्षांनंतर उलगडले मित्राच्या खुनाचे गूढ मुंबई / कणकवली : प्रतिनिधी      सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ परिसरात पाच वर्षांपूर्वी झालेल्या मित्राच्या खुनाचा थरारक उलगडा करण्यात…

कुडाळ येथे आग; वेळीच गॅस सिलिंडर बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला!

अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांच्या मदतीने आग आटोक्यात भाडेकरू कुटुंबाचे सर्व साहित्य खाक; नागरिकांचे मदतकार्य कुडाळ : प्रतिनिधी    कुडाळ शहरातील केळबाईवाडी नजिकच्या वाघसावंत टेंब येथील श्री भवानी मंदिरासमोरील श्री.सामंत यांच्या घराच्या माडीवरील खोलीला अचानक आग लागून खोलीसह भाडेकरू श्री. नाईक कुटुंबाचे…

झाराप येथे १३ जूनला ‘लव्ह जिहाद’चे वाढते संकट आणि त्यावरील उपाययोजना यावर विशेष व्याख्यान!

हिंदु जनजागृती समितीचे आयोजन; सामाजिक व कायदेशीर पैलूंवर होणार चर्चा मुलांसह पालकांनी उपस्थित राहण्याचे आयोजकांचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी       राज्यात सातत्याने उघडकीस येणारी ‘लव्ह जिहाद’ची नवनवीन आणि धक्कादायक प्रकरणे पाहता, समाजातील वाढती चिंता दूर करण्यासाठी आणि नागरिकांना या धोक्यापासून सतर्क…

कुडाळ महाविद्यालयाचा अभिनव उपक्रम; प्रथम वर्षापासूनच विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी!

‘शिका आणि कमवा’चा नवा अध्याय; ऑलटीम कंपनीसोबत महाविद्यालयाचा ऐतिहासिक करार शिक्षणासोबत मानधनही! कुडाळमध्ये विद्यार्थ्यांसाठी करिअरचे नवे दालन खुले कुडाळ : प्रतिनिधी        उच्च शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळावी आणि शिक्षणासोबत आर्थिकदृष्ट्याही सक्षम होता यावे, या उद्देशाने कुडाळ येथील संत…

कुडाळ शहराचा प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध!

८ जुलैपर्यंत नागरिकांना हरकती-सूचना मांडता येणार कुडाळ : प्रतिनिधी     महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 च्या कलम 26 (1) नुसार नियुक्त अधिकारी सहाय्यक संचालक, नगररचना, सिंधुदुर्ग शाखा यांनी कुडाळ शहराचा प्रारुप विकास आराखडा 9 जून 2026 रोजी प्रसिध्द केला…

कुडाळ नगरपंचायतीमधून आता ऑनलाईन मिळणार घरपत्रक उतारा!

पण आधी भरावा लागणार मालमत्ता कर; नवीन सॉफ्टवेअर प्रणाली लागू कुडाळ : प्रतिनिधी        कुडाळ शहरातील सर्व नागरिकांना महत्त्वपूर्ण सूचना करण्यात आली आहे की, महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या नवीन संगणकीय (साॅफ्टवेअर) प्रणालीप्रमाणे मालमत्तेचा असेसमेंट उतारा (घरपत्रक उतारा) हा संबंधित मालमत्तेचा चालू…

माजी खासदार विनायक राऊत बुधवारी सिंधुदुर्ग दौऱ्यावर!

वैभववाडीत पक्ष प्रवेश कार्यक्रमास उपस्थिती सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सचिव तथा माजी खासदार विनायक राऊत उद्या बुधवार दि. 10 जून 2026 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार असून, त्यांचा दौरा पुढील प्रमाणे सकाळी 7 वाजता कोकण कन्या…

करलकरांनी वैभव नाईकांवर बोलू नये; शिवसेना (उबाठा) तालुकाप्रमुख राजन नाईकांचा पलटवार!

‘कमिशन एजंट’चा गंभीर आरोप; जुना इतिहास बाहेर काढण्याचा राजन नाईकांचा इशारा कालेली पोटनिवडणुकीत उबाठा शिवसेनेचे वर्चस्व कायम; मतपेटीतून विरोधकांना चोख उत्तर – कृष्णा धुरी कुडाळ : प्रतिनिधी      शिंदे शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर यांनी शिवसेना (उबाठा) माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर…

error: Content is protected !!