Category कुडाळ

घावनळे येथील श्री स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमा उत्सव; विविध धार्मिक कार्यक्रम!

गुरुपौर्णिमेनिमित्त बुधवारी भाविकांसाठी पर्वणी पादुका दर्शन, भजन, पालखी सोहळा, महाप्रसाद व दशावतार नाट्यप्रयोग कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ तालुक्यातील घावनळे-कासमळा येथील श्री स्वामी समर्थ मठात उद्या बुधवार, दि. २९ जुलै २०२६ रोजी गुरुपौर्णिमा उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. यानिमित्त…

कुडाळमध्ये विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती अटकेत!

कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ शहरातील गणेशनगर येथील विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी कुडाळ पोलिसांनी पती सिद्धिविनायक विष्णू कुडाळकर (वय ४२, रा. गणेशनगर, कुडाळ) याला आज अटक केली आहे. पत्नीचा मानसिक व शारीरिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप त्याच्यावर असून, बुधवारी त्याला…

गणेशोत्सव दरम्यान घरगुती एलपीजी सिलिंडर बुकिंगची २५ दिवसांची अट शिथिल करा!

कुडाळचे नगरसेवक मंदार शिरसाट यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन व्यावसायिक सिलिंडरचा अतिरिक्त साठा उपलब्ध करण्याचीही मागणी कुडाळ : प्रतिनिधी      गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर बुकिंगसाठी असलेली २५ दिवसांची अट तात्पुरती शिथिल करण्यात यावी तसेच व्यावसायिक (कमर्शियल) गॅस सिलिंडरचा सुरळीत पुरवठा आणि…

कुडाळ श्री स्वामी समर्थ मठात उद्या गुरुपौर्णिमा उत्सव!

विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन भक्तीगीतांसह किर्तन ते महाआरती कुडाळ : प्रतिनिधी       सालाबादप्रमाणे श्री स्वामी समर्थ मठ, औदुंबरनगर, कुडाळ (कुडाळ–मालवण रोड) येथे उद्या बुधवार, दि. २९ जुलै २०२६ रोजी गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.       सायंकाळी ४.०० ते…

कुडाळ येथे विवाहितेची आत्महत्या!

कुडाळ : प्रतिनिधी        कुडाळ शहरातील गणेशनगर येथील रहिवासी सौ. तन्वी सिद्धिविनायक कुडाळकर (वय 36) यांनी घरातील बेडरूममध्ये सिलिंग फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. याबाबतची खबर त्यांचे दीर संजय विष्णू…

पिंगुळीतील विघ्नहर्ता महासेलमध्ये खरेदीसाठी नागरिकांची झुंबड!

साड्यांवर मोठ्या ऑफर्स; हँडलूमसह अनेक आकर्षक वस्तू होलसेल दरात खरेदीची सुवर्णसंधी! महासेलचा मंगळवार २८ जुलै शेवटचा दिवस कुडाळ : प्रतिनिधी        सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्राहकांच्या पसंतीस उतरलेला व पिंगुळी येथे सुरू असलेला विघ्नहर्ता महासेल ग्राहकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे गजबजून गेला आहे. कुडाळ-वेंगुर्ले मार्गावरील…

कुडाळ सभापती मिलिंद नाईक यांनी घेतली नेरूरपार येथील नाईक कुटूंबियांची सांत्वनपर भेट!

कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ तालुक्यातील नेरूरपार येथील शिवसेना कार्यकर्ते प्रणिल नाईक यांच्या मातोश्री शारदा गजानन नाईक (वय ६८) यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनानंतर आज, सोमवारी कुडाळ पंचायत समितीचे सभापती श्री. मिलिंद नाईक यांनी नेरूरपार येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन…

कुडाळ मारूती मंदिर आंतरराज्य दिंडी वारकरी, वारकरी भजन व संगीत भजन स्पर्धेचा निकाल जाहीर!

आंतरराज्य दिंडी चक्री वारकरी भजन स्पर्धेत कासार्डेच्या श्री धारेश्वर प्रासादिक भजन मंडळाची बाजी वारकरी भजन स्पर्धेत वेंगुर्लेचे श्री देवी केपादेवी वारकरी भजन मंडळ तर संगीत भजन स्पर्धेत रामकृष्ण हरी सेवा संघ पाट पंचक्रोशी विजेते कुडाळ : प्रतिनिधी        श्री देव मारुती…

चार दिवसांत झाडी हटवा; अन्यथा सार्वजनिक बांधकाम कार्यालयात ठिय्या आंदोलन!

पंचायत समिती सदस्या अर्चना बंगे यांचा सा.बां.विभागाला इशारा नेरूर–कवठी, वालावल–हुमरमळा मार्गावरील झाडीमुळे अपघातांचा धोका कुडाळ : प्रतिनिधी     वालावल पंचायत समिती मतदार संघातील मुख्य रस्ता दुतर्फा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे मोठ्या प्रमाणात झाडी वाढडलेली असुन वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे. येत्या…

चेंदवण-मळेवाडीतील खचलेल्या शेत विहिरीची सभापतींसह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून पाहणी

कुडाळ सभापती मिलिंद नाईकांसह शिवसेना उपतालुकाप्रमुख देवेंद्र नाईकांची घटनास्थळी धाव सभापतींकडून संरक्षण भिंतीचे आश्वासन कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ तालुक्यातील चेंदवण मळेवाडी येथील रस्त्या लगत असलेल्या शेत विहिरीचा भाग पावसाने कोसळल्याची घटना काल घडली. त्यामुळे तेथील रस्त्याने जाणा-या ग्रामस्थ व शाळेय…

error: Content is protected !!