३० वर्षीय तरुणाची गळफास घेत आत्महत्या!
पावशी मिटक्याचीवाडी येथील घटना कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील पावशी – मिटक्याचीवाडी येथील ३० वर्षीय युवकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (ता. ८ मे) सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. अमित अनिल पेडणेकर असे त्याचे नाव आहे. याबाबतची तक्रार सत्यवान…








