Category कुडाळ

गोवेरीत श्री देव सत्पुरुष व श्री देवी भराडीचा वर्धापन दिन 19 एप्रिलला!

अभिषेक, महापूजा ते पालखी सोहळा; दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल किर्तन, भजन आणि दशावतार नाटकाने सोहळ्याची रंगत वाढणार कुडाळ : प्रतिनिधी       गोवेरी येथील श्री देव सत्पुरुष व श्री देवी भराडीचा वर्धापन दिन सोहळा रविवार दि. 19 एप्रिल रोजी साजरा करण्यात येणार…

ओरोस परबवाडीतील श्री ब्राम्हणदेव मंदिरात रविवारी धार्मिक कार्यक्रम!

‘कृष्ण लीला’ नाट्यप्रयोगाचे आकर्षण; धार्मिक-सांस्कृतिक संगम भजन, महापूजा ते दशावतार नाट्यप्रयोग; भाविकांसाठी विशेष कार्यक्रम सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     वरची परबवाडी (ओरोस बु.) येथे श्री ब्राम्हणदेव भजन मंडळ आणि वरचीपारबवाडी मित्रमंडळाच्या वतीने रविवार, दि. १९ एप्रिल रोजी श्री ब्राह्मण देव मंदिरात श्री…

सिंधुदुर्गात वाळू माफियांवर जिल्हाधिकाऱ्यांचा सर्जिकल स्ट्राईक!

१४ गाड्या जप्त; तोंडवलीतील रॅम्प उद्ध्वस्त सिंधुदुर्ग : प्रतिनिधी       सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात महसूल विभागाने शुक्रवारी रात्री मोठी धडक कारवाई केली. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या थेट आदेशाने राबविलेल्या या मोहिमेत १४ अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या गाड्या ताब्यात घेण्यात…

पिंगुळी पाझर तलावाला प्रदूषण आणि अतिक्रमणाचा विळखा!

ठाकरे शिवसेनेचे जि.प.सदस्य गंगाराम सडवेलकर आक्रमक १ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा कुडाळ : प्रतिनिधी        पिंगुळी येथील ग्रामस्थांची जीवनवाहिनी असलेल्या पाझर तलावाच्या अस्तित्वाचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. परिसरातील वाढते अनधिकृत बांधकाम, वृक्षतोड आणि भविष्यात होणारे जलप्रदूषण याविरोधात सामाजिक…

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची सभा भ्रष्टाचाराने माखलेली; रुपेश पावसकर यांचा घणाघात

आरोग्य सेवा ‘व्हेंटिलेटर’वर, कंत्राटी चालकांची पिळवणूक अधिकाऱ्यांच्या मनमानीविरोधात आयुक्तांकडे दाद मागणार – पावसकर कुडाळ : प्रतिनिधी       जिल्हा परिषदेची १५ तारखेला झालेली सर्वसाधारण सभा पूर्णतः भ्रष्टाचाराने माखलेली असल्याचे उघड झाले आहे. प्रशासकीय अधिकारी सुस्तावलेले असून एकाच खात्यात अनेक वर्षांपासून ठाण मांडून…

कसाल येथे संत गोरोबा काका पुण्यतिथी सोहळ्यास माजी आम. वैभव नाईक यांची उपस्थिती!

कसाल कार्लेवाडी आंबेदेव मित्रमंडळाच्या वतीने आयोजन कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ तालुक्यातील कसाल कार्लेवाडी येथील आंबेदेव मित्रमंडळाच्या वतीने महान संत गोरोबा काका यांची  पुण्यतिथी बुधवार १५ एप्रिल रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले…

शक्तीपीठ महामार्गाच्या नव्या आराखड्यामुळे सिंधुदुर्गला फटका; वैभव नाईक यांचा आरोप

पर्यटन व व्यापार धोक्यात; प्रसंगी आंदोलनाचा इशारा राधानगरी–पत्रादेवी मार्गाऐवजी मुंबई – गोवा महामार्गाला जोडण्याची मागणी कुडाळ : प्रतिनिधी       शक्तीपीठ महामार्गाच्या नव्या आराखड्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याला कोणताही फायदा होणार नसून उलट पर्यटन आणि व्यापाराला मोठा फटका बसणार असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब…

कुडाळ कचरा डेपो आगप्रकरणी आमदार निलेश राणे आक्रमक!

‘एनसी’वर नाराजी; तात्काळ ‘एफआयआर’ दाखल करण्याचे निर्देश विकास आराखडा आठ दिवसांत सादर करण्याच्या प्रशासनाला सूचना कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ सांगिर्डेवाडी येथील कचरा डेपोला लागलेली आग गुरूवारी दुसऱ्या दिवशीही धुमसत होती. दरम्यान दुपारी आमदार निलेश राणे यांनी या कचरा डेपोला प्रत्यक्ष…

पणदूरजवळ भरधाव बोलेरो गाडीला अपघात!

अनियंत्रित गाडी संरक्षक कठड्याला धडकत झाली पलटी दोघांना दुखापत; गाडीचे मोठे नुकसान कुडाळ : प्रतिनिधी     मुंबई – गोवा महामार्गावर पणदूर येथे आज दुपारी १२.३० च्या सुमारास भरधाव बोलेरो गाडीला अपघात झाला. गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका बोलेरो गाडीचा ताबा सुटल्याने…

कुडाळमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी!

न.पं.कडून ‘घर घर संविधान’ उपक्रमाचा शुभारंभ; ३ हजार उद्देशिका वाटपाचा संकल्प संविधान मूल्यांचा अंगीकार करा – नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी       भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३५ वा जयंती उत्सव आज मंगळवारी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर…

error: Content is protected !!