कर्ली नदीकाठी महसूलची धडक कारवाई; बेकायदेशीर वाळू रॅम्प जेसीबीने उद्ध्वस्त!

जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश; कुडाळ तहसीलदार ऑल फिल्ड कुडाळच्या महसूल पथकाची कारवाई; बेकायदेशीर रॅम्प केले जमीनदोस्त कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील कर्ली नदीकाठी सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उपशावर सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या निर्देशानुसार व उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे यांचे मार्गदर्शनाखाली कुडाळ…






