Category कुडाळ

आंगणेवाडी यात्रोत्सवासाठी कुडाळ आगाराची विशेष बससेवा!

दिवसरात्र यात्रा स्पेशल बससेवा उपलब्ध; भाविकांच्या सेवेसाठी कुडाळ आगार सज्ज ९ व १० फेब्रुवारी रोजी कुडाळ आगाराच्या अन्य मार्गावरील ५१ बसफे-या राहणार बंद कुडाळ : प्रतिनिधी      मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या वार्षिक जत्रोत्सवासाठी कुडाळ एसटी आगार सज्ज झाले…

सिंधुदुर्गात ६१.९८ टक्के मतदान; उद्या मतमोजणी!

सिंधुदुर्ग : प्रतिनिधी       जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण ६१.९८ टक्के मतदान झाल्याची अधिकृत आकडेवारी निवडणूक प्रशासनाने जाहीर केली आहे. शनिवार ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या कालावधीत मतदान शांततेत पार पडले.      तालुकानिहाय…

१० वी – १२ वीच्या विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे प्रेरणादायी आवाहन!

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आवाहन केले आहे. प्रिय विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो,सप्रेम नमस्कार.      येत्या १० फेब्रुवारीपासून बारावीची आणि २० फेब्रुवारीपासून दहावीची लेखी परीक्षा सुरू होत आहे. त्यापूर्वी तोंडी…

लग्नानंतर नवरदेव पोचले थेट मतदान केंद्रावर!

माड्याचीवाडीतील प्रदिप खराडे यांनी बजावला मतदानाचा हक्क कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ तालुक्यातील माड्याचीवाडी वरचीवाडी येथील प्रदिप गोपाळ खराडे यांचा शनिवारी विवाह सोहळा पार पडला. मात्र याच दिवशी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया सुरू असल्याने, विवाहाच्या…

माजी आमदार वैभव नाईक यांच्या कुडाळ-मालवणात बुथवर भेटी

कुडाळ : प्रतिनिधी     सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी आज शनिवारी मतदान होत असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी मालवण व कुडाळ तालुक्यातील विविध गावातील ठाकरे शिवसेना पक्षाच्या बुथवर भेट देऊन मतदानाचा आढावा घेतला.…

तेंडोली-आदोसेवाडीत लोकशाहीचा सुंदर संदेश!

नववधू अंजली राऊळ यांचे लग्नाआधीच लोकशाहीला प्राधान्य मतदान केंद्र क्रमांक २७० येथे बजावला मतदानाचा हक्क कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ तालुक्यातील तेंडोली-आदोसेवाडी येथील नववधू अंजली राऊळ यांनी लग्नाच्या धावपळीतही आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीप्रती जागरूकतेचा आदर्श घालून दिला. तेंडोली जिल्हा परिषद…

झारापमध्ये तरुणांनाही लाजवेल असा उत्साह!

१०१ वर्षाच्या आजीने बजावला मतदानाचा हक्क कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ तालुक्यातील झाराप केंद्र शाळा येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती साठी मतदान करताना अनेक वयोवृद्ध मतदारही प्रेरणादायी ठरले. १०१ वर्षीय  लीलावती लक्ष्मण हरमलकर यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.       जिल्हा परिषद…

कुडाळ तालुक्यात दुपारी ३.३० वाजेपर्यंत ४७.४५ टक्के मतदान

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ कुडाळ : प्रतिनिधी      जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी कुडाळ तालुक्यात आज शनिवार सकाळपासून मतदान प्रक्रिया उत्साहात सुरू असून दुपारी ३.३० वाजेपर्यंत ४७.४५ टक्के मतदान झाले आहे. मतदारांमध्ये सकाळपासूनच मतदानासाठी चांगली…

कुडाळ तालुका : दुपारी १.३० वाजेपर्यंत ३७.७२ टक्के मतदान!

पावशीतील सखी मतदान केंद्राला जिल्हाधिकाऱ्यांची भेट जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया शांततेत सुरू असून शनिवारी दुपारी १.३० वाजेपर्यंत ३७.७२ टक्के मतदान झाले आहे.      …

लग्नाआधी लोकशाहीचा मान; नववधू माधवी दाभोलकर यांनी बजावला मतदानाचा हक्क!

लग्न मंडपात जाण्यापूर्वी मतदान; परूळेतील नववधूचा प्रेरणादायी निर्णय कुडाळ : प्रतिनिधी       जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकी दरम्यान आज शनिवारी सकाळी परुळे मधील नववधू माधवी दाभोलकर यांनी आपला मतदानाचा हक्क बजावून नागरिक कर्तव्याचा आदर्श ठेवला.      परुळे येथील मतदान केंद्र…

error: Content is protected !!