कुडाळ तालुका पत्रकार समितीचे पुरस्कार जाहीर!

ज्येष्ठ पत्रकार संतोष वायंगणकर, भरत केसरकर व जतीन भिसे पुरस्काराचे मानकरी पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला पुरस्कारांची घोषणा कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुका पत्रकार समितीच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. व्याधकार ग. म. तथा भैयासाहेब वालावलकर स्मृती जिल्हास्तरीय ज्येष्ठ…







