कुडाळ मधील मुख्य गणेश घाटाचे काम वेगाने सुरू

कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ शहरातील भंगसाळ नदीकाठी असलेल्या मुख्य गणेश घाटाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. जवळपास ९० लाख रूपये खर्च करून सुसज्ज असा हा गणेश घाट बांधण्यात येणार आहे. नव्याने स्थापन केलेल्या नगरपंचायतींना नागरीसुविधा पुरविण्यासाठी सहाय्य अनुदान योजनेअंतर्गत कुडाळ…








