Category कुडाळ

कुडाळात अपघात; काळपनाका येथे अपघात!

दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ काळपनाका येथील सर्व्हिस रोडवर दोन मोटरसायकल मध्ये समोरासमोर जोरदार धडक बसून अपघात झाला. हा अपघात आज शुक्रवारी सायं.७.३० वाजताच्या सुमारास झाला.     काळपनाका येथील हायवेला जाणा-या मोटरसायकलची समोरून सर्व्हिस रोडवरून येणा-या मोटरसायकलला जोरदार…

कुडाळ तालुक्याचा दहावीचा निकाल ९८ टक्के…!

पाट हायस्कूलची दिया सामंत तालुक्यात प्रथम, सुधांशू धुरी द्वितीय तर शिवानी सर्वेकर तृतीय १९ शाळांचा निकाल १०० टक्के कुडाळ : प्रतिनिधी          महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. कुडाळ तालुक्याने…

कुडाळात कंटेनर व दुचाकीत भीषण अपघात!

कंटेनरने दुचाकीला चिरडले; दोघे जखमी मुंबई गोवा महामार्गावर उद्यमनगर जवळ अपघात कुडाळ : प्रतिनिधी        मुंबई गोवा महामार्गावर कुडाळ उद्यमनगर नजिक सिंधु केअर हाॅस्पिटल समोर कंटेनर व दुचाकीत भिषण अपघात झाला. कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार महिला तसेच…

कुडाळ येथे आमदार प्रमोद जठार यांचे जल्लोषात स्वागत!

कुडाळ : प्रतिनिधी       विधान परिषदेच्या सदस्यपदी निवड झाल्यानंतर आमदार प्रमोद जठार पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता, गुरूवारी सायंकाळी कुडाळ तालुका भाजपच्या वतीने त्यांचा जल्लोषात सत्कार करण्यात आला. कुडाळ येथील हॉटेल लाईम लाईटच्या हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला.      यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष…

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आमदार निलेश राणे आक्रमक; कृषी अधिकाऱ्यांना कारवाईचा इशारा!

“योजना बांधापर्यंत पोहोचवा”; खरीप आढावा बैठकीत कृषी विभागाला आमदार राणेंच्या सूचना बंद खोलीतील बैठका बंद! शेतकऱ्यांच्या उपस्थितीतच कृषी विभागाचा आढावा बैठक घेणार : निलेश राणे कुडाळ : प्रतिनिधी     शासनाकडून शेतकऱ्यांसाठी एवढ्या चांगल्या योजना असून त्या योजना कृषी विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडून…

कुडाळ न.पं.च्या सांगिर्डेवाडीतील कचरा डेपोला पुन्हा आग!

महिन्याभरातील दुसरी घटना; प्रशासनाची धावपळ दोन अग्नीशमन दलाच्या गाड्यांमार्फत आग आटोक्यात कुडाळ : प्रतिनिधी          कुडाळ नगरपंचायतीच्या सांगिर्डेवाडी येथील कचरा डेपोला बुधवारी दुपारी पुन्हा आग लागली. भर दुपारच्या वेळेस वा-याचा वेग जास्त असल्याने क्षणार्धात आग अधिक भडकल्याने परिसरात धुराची मोठी समस्या…

जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आणि ‘महाप्रित’ मध्ये सामंजस्य करार!

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद इमारतींवर सौरऊर्जेचा प्रकाश;महाराष्ट्रातील नाविन्यपूर्ण उपक्रम सर्वेक्षणाचे काम तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     पर्यावरणपूरक आणि ऊर्जाबचतीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतर्फे सर्व शासकीय इमारतींवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती…

कुडाळमध्ये ८ मे रोजी ‘महाराजस्व समाधान शिबिर’; नागरिकांना १५ सेवांचा लाभ!

महसूल विभागाच्या विविध कामांसाठी एकाच ठिकाणी सुविधा; तहसील कार्यालयात विशेष शिबिर नागरिकांनी कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे तहसिलदार सचिन पाटील यांचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी       महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांच्याकडील शासन निर्णयानुसार तहसील कार्यालय, कुडाळमार्फत ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान…

कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांची तडकाफडकी बदली!

कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांची अचानक तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. अवघ्या काही महिन्यांच्या कालावधीत अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल करणाऱ्या एका कार्यक्षम अधिकाऱ्याची अशा प्रकारे अचानक बदली झाल्याने कुडाळ तालुक्यात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.      राजेंद्र…

कुडाळमध्ये वाढती वाहतूक कोंडी आणि सुरक्षिततेच्या प्रश्नावर ठाकरे शिवसेना आक्रमक!

पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर; ज्यादा वाहतूक पोलीस नेमण्याची मागणी कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ शहरात सध्या पर्यटनाचा हंगाम आणि मे महिन्याच्या सुट्ट्यांमुळे नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरात निर्माण होणारी वाहतूक कोंडी, प्रलंबित सीसीटीव्ही कॅमेरे आणि वाढत्या चोऱ्यांच्या शक्यतेबाबत…

error: Content is protected !!