पिंगुळीत अपघात; एक गंभीर जखमी
मुंबई – गोवा महामार्गावर अपघात पादचारी व्यक्तीला चारचाकी वाहनाची धडक कुडाळ : प्रतिनिधी मुंबई – गोवा महामार्गावर पिंगुळी येथे झालेल्या अपघातात एकजण जखमी झाला आहे. हा अपघात आज सात वाजताच्या सुमारास झाला. मुंबई गोवा महामार्गावर पिंगुळी वडगणेश मंदिर परिसरात हा…








