Category कुडाळ

कुडाळ हिंदू कॉलनीतील भूखंडप्रकरणी नगरपंचायत आणि महसूल अधिकाऱ्यांना नोटिसा!

सिंधुदुर्ग :  कुडाळ येथील हिंदू कॉलनीतील एका भूखंडप्रकरणी ८४ भूखंडधारकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाकडे धाव घेऊन दाद मागितली असून, याप्रकरणी कोल्हापूर खंडपीठाचे न्यायमूर्ती शैलेश ब्रह्मे यांनी कुडाळ नगरपंचायत आणि महसूल अधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. तसेच कुडाळ तहसीलदारांनी निर्गमित केलेल्या…

कुडाळात मोठ्या दिमाखात ‘सिंधुदुर्गचा राजा’ गणपतीची प्रतिष्ठापना!

श्रींच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी; १७ दिवसांचा गणेशोत्सव कुडाळ : प्रतिनिधी       ‘गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया…’च्या जयघोषात, भक्तिमय वातावरणात श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी आज सोमवारी सकाळी कुडाळ येथे ‘सिंधुदुर्गचा राजा’ गणपतीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. कुडाळ पोस्ट ऑफिस चौकातील महायुती जनसंपर्क…

भाजप युवानेते विशाल परब यांच्या मूळगावी वाडोस निवासस्थानी श्री गणरायाचे आगमन!

११ दिवस भक्तिमय वातावरणात गणेशोत्सव; भाविकांना दर्शनाचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी       भक्तिभाव, उत्साह आणि मंगलमय वातावरणात भाजप युवा नेते विशाल परब यांच्या कुडाळ तालुक्यातील मूळगावी वाडोस येथील निवासस्थानी आज श्री गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. गणरायाच्या आगमनाने परब कुटुंबीयांच्या निवासस्थानी…

महाराष्ट्राच्या गणेशोत्सव परंपरेचे होणार जागतिक दस्तऐवजीकरण!

‘Bappa.org’ मंचावर नागरिकांना सहभागाचे आवाहन सिंधुदुर्ग : महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि लोकजीवनाशी घट्ट जोडलेला गणेशोत्सव राज्य शासनाने ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केला आहे. या उत्सवाच्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरेला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागामार्फत विविध उपक्रम…

कुडाळ हिंदू कॉलनी उजळली; सुशोभित पथदिव्यांचा नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरलकर यांच्या हस्ते शुभारंभ!

राणे कुटुंबीयांच्या माध्यमातून मिळालेल्या निधीतून विकासकाम; नगराध्यक्षांची माहीती गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रहिवाशांना मोठा दिलासा कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ शहरातील हिंदू कॉलनी परिसराच्या सौंदर्यात भर घालण्याबरोबरच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या नव्याने बसविण्यात आलेल्या सुशोभित पथदिव्यांचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. कुडाळ…

भडगाव खुर्द रवळनाथ मंदिर येथे आमदार निलेश राणेंच्या माध्यमातून सोलार हायमास्ट कार्यान्वित!

अनेक वर्षांची मागणी पूर्ण; रवळनाथ मंदिर परिसर उजळला दोन ठिकाणी सोलार हायमास्ट सुरू; ग्रामस्थांनी मानले आ.निलेश राणेंचे आभार कुडाळ : आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजना जनसुविधा सन २०२५-२६ अंतर्गत भडगाव खुर्द देऊळवाडी रवळनाथ मंदिर येथे सोलार हायमास्ट…

पिंगुळी–मांडकुली–तुळसुली मुख्य रस्त्यावरील खड्डे स्वखर्चातून बुजविले!

शिवसेना विभागप्रमुख दिलीप निचम आणि शाखाप्रमुख निलेश खानोलकर यांचा पुढाकार कुडाळ : पिंगुळी, मांडकुली व तुळसुली या गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते. या रस्त्यावरून मांडकुली, तुळसुली, केरवडे, घावनळे आदी गावांतील नागरिकांची मोठ्या प्रमाणात रहदारी असते. मात्र रस्त्यावरील…

कुडाळ पं.स.चे सभापती मिलिंद नाईक यांचा पुढाकार; मुळदे-बामणादेवी रस्ता चकाचक!

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्वखर्चातून साफसफाई मोहीम सभापती मिलिंद नाईक यांची सामाजिक बांधिलकी; ग्रामस्थांनी मानले आभार कुडाळ : प्रतिनिधी        श्री गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मुंबईकर चाकरमानी, गणेशभक्त आणि नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी कुडाळ तालुक्यातील मुळदे ते बामणादेवी रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडीझुडपे हटवून…

ढोल-ताशांच्या गजरात ‘सिंधुदुर्गचा राजा’ गणपतीचे कुडाळात जल्लोषात आगमन!

‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने कुडाळ दुमदुमले सोमवारी विधिवत पूजन; विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल कुडाळ : प्रतिनिधी        कुडाळ पोस्ट ऑफिस चौकातील महायुती जनसंपर्क कार्यालयासमोरील पटांगणात स्थानापन्न होणाऱ्या ‘सिंधुदुर्गचा राजा’ गणपतीचे आज शनिवारी सायंकाळी ढोल-ताशांच्या गजरात व ‘गणपती बाप्पा मोरया,…

‘हिंदू वैश्य’ नोंदीचा ओबीसीमध्ये स्पष्ट समावेश; वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा!

सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य वाणी समाजाचे अध्यक्ष सुनील भोगटे यांची माहीती; राज्य सरकारसह लोकप्रतिनिधींचे मानले आभार जात प्रमाणपत्र, पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यातील अडचणी होणार दूर कुडाळ : प्रतिनिधी          वैश्य वाणी समाजातील बांधवांच्या जुन्या कागदपत्रांवर ‘हिंदू वैश्य’ अशी नोंद असल्याने ओबीसी जात प्रमाणपत्र…

error: Content is protected !!