वैभव नाईकांनी हिंमत असेल तर १० वर्षांच्या कामाची ‘श्वेतपत्रिका’ काढावी!

शिवसेना जिल्हा सरचिटणीस तथा जि.प. उपाध्यक्ष दादा साईल यांचे खुले आव्हान कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ-मालवण मतदारसंघाचे गेली १० वर्षे प्रतिनिधित्व करणाऱ्या वैभव नाईक यांनी आपल्या कार्यकाळात विकासाऐवजी केवळ कंत्राटदार आणि आप्तस्वकीयांचे खिसे भरण्याचे काम केले. राणे साहेबांनी फेकलेल्या तुकड्यांवर पोसले…







