कुडाळमध्ये पेट्रोल-डिझेल तुटवडा; पंपांवर ‘इंधन संपले’च्या पाट्या!

इंधनासाठी वाहनधारकांची धावपळ; पुरवठ्याची मागणी कुडाळ : प्रतिनिधी कुडाळमधील बहुतांशी पेट्रोलपंपांवर पेट्रोल व डिझेलचा साठा संपल्याने आज सोमवारी सकाळपासून अनेक पेट्रोलपंपांवर ‘पेट्रोल-डिझेल संपले आहे’ अशा सुचनेच्या पाट्या लावण्यात आल्या आहेत. या पेट्रोल व डिझेल तुटवड्यामुळे वाहनधारकांची मोठी गैरसोय निर्माण झाली.…







