ठाकरे शिवसेनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची मंगळवारी कुडाळला बैठक

खा.अरविंद सावंत, आ.भास्कर जाधव यांची प्रमुख उपस्थिती जिल्ह्यातील नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन जिल्ह्यातील पदाधिकारी व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे कुडाळ तालुकाप्रमुख कृष्णा धुरी यांचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते–खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते…








