Category मालवण

मालवणात मधमाशांचा थरारक हल्ला; बालकासह पाच ते सहा जण जखमी!

मालवण : महेश कदम      मालवण देऊळवाडा येथील मधमाश्यांच्या हल्ल्यात एका बालकासह सहा जण जखमी झाले. ही घटना आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली असून जखमीवर मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबतची माहिती मिळताच बांधकाम सभापती सहदेव बापार्डेकर व सामाजिक…

विजयाच्या काही मिनिटांत ‘किंग संजू’चे रेखाटले चित्र

मालवणच्या साई पारकरचा कलाविष्कार; कलेतून व्यक्त केला विजयाचा आनंद ‘किंग संजू’ची तुफानी खेळी; भारताचा दिमाखदार विजय मालवण : महेश कदम       टी २० विश्वचषक २०२६ च्या (T20 World Cup 2026) सुपर ८ सामन्यात वेस्टइंडीजविरुद्ध भारताच्या विजयाचे शिल्पकार संजू सॅमसन ठरले आहेत.…

मालवण-कुंभारमाठ येथे युवतीची आत्महत्या!

मालवण : महेश कदम     मालवण कुंभारमाठ जरीमरी येथील  नाजिया सनाऊला खान (वय 20) या युवतीने घराच्या मागील बाजूस असलेल्या आंब्याच्या झाडाला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली. तिच्या आत्महत्तेचे कारण समजू शकले नाही.…

देवगड समुद्रात पर्ससीन नौका बुडाली; सर्व खलाशी सुखरूप

देवगड : प्रतिनिधी       देवगड समुद्रात रविवारी दुपारी ‘अलमका’ ही पर्ससीन नौका वादळी वाऱ्यामुळे आणि जोरदार लाटांमुळे बुडाली. मिठमुंबरी ते देवगड पवनक्की समोरील समुद्री पट्ट्यात सुमारे १ वाजता ही घटना घडली.     या नौकेवर तांडेलासह १५ ते २० खलाशी होते. नौका बुडू…

कोकणच्या जलप्रवासाचे नवे पर्व सुरू

मुंबई-विजयदुर्ग ‘रो-पॅक्स सेवेला मंत्री नितेश राणे यांनी दाखवला हिरवा झेंडा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या मेहनतीला आले यश सागरी वाहतुकीत महाराष्ट्राची झेप; मुख्यमंत्री फडणवीस यांची महत्त्वाकांक्षी योजना साकार मुंबई : प्रतिनिधी     …

खासदार निलेश लंके यांची मालवणात सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता मोहीम!

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातर्फे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केले स्वागत मालवण : प्रतिनिधी     मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता मोहिमेसाठी सिंधुदुर्गात आलेल्या खासदार निलेश लंके यांचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने स्वागत करण्यात आले. सिंधुदुर्ग किल्ला परिसराच्या स्वच्छतेसाठी खासदार…

खा.निलेश लंके यांचा सिंधुदुर्ग किल्ला स्वच्छतेसाठी पुढाकार!

असंख्य कार्यकर्त्यांसह स्वच्छता मोहीम; लोकवर्गणीतून बेंच, कचरा कुंड्या व सूचना फलकांचे वितरण माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांनी खा.लंके यांचे केले स्वागत मालवण : प्रतिनिधी    मालवण येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सिंधुदुर्ग किल्ला परिसराच्या स्वच्छतेसाठी खासदार निलेश…

मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवेला कोकणवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

पहिल्याच दिवशी ‘हाऊसफुल्ल’ बुकिंगसह १ मार्च पासून प्रवास सुरू मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार जलवाहतुकीचा शुभारंभ मुंबई : प्रतिनिधी       महाराष्ट्र सागरी मंडळाच्या वतीने मुंबई ते विजयदुर्ग दरम्यान सुरू होणाऱ्या आशियातील सर्वात जलद ‘एम-टू-एम’ रो-रो जलवाहतूक सेवेला कोकणवासीयांचा अभूतपूर्व प्रतिसाद…

मालवणच्या समुद्रात पोलिसांच्या ‘नेपोलियन’ गस्तीनौकेला जलसमाधी!

सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ दुर्घटना; सर्व कर्मचारी सुखरूप मालवण : प्रतिनिधी     मालवणच्या समुद्रात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अजस्त्र लाटांनी दिलेल्या धडकेत आज दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास पोलिसांच्या नेपोलियन नावाच्या गस्तीनौकेला जलसमाधी मिळाली आहे. किनाऱ्यापासून दहा वावाच्या आत सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मागील बाजूस ही दुर्घटना…

मामा वरेरकर नाट्यगृहासाठी कायम व्यवस्थापक नेमा !

मालवणातील कलाकारांची मागणी मालवण : प्रतिनिधी     मालवण नगरपालिका अखत्यारितील मामा वरेरकर नाट्यगृह येथे कायमस्वरुपी व पूर्णवेळ व्यवस्थापक नेमण्याची मागणी शहर व पंचक्रोशीतील स्थानिक कलाकारांनी केली आहे. याबाबत मुख्याधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष ममता वराडकर यांना निवेदन देताना…

error: Content is protected !!