Category देवगड

देवगडात बागायतदार शेतकऱ्यांचा एल्गार; जलसमाधी आंदोलन!

शेतकरी नेते राजू शेट्टींसह विनायक राऊत, वैभव नाईक यांची उपस्थिती विविध राजकीय पक्षांचा पाठिंबा; शेतकरी बागायतदारांची मोठी उपस्थिती सिंधुदुर्ग : प्रतिनिधी     कोकणातील आंबा काजू बागायतदारांच्या न्याय मागण्यांसाठी तसेच देवगड मधील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात आज देवगड तालुक्यातील मिठमुंबरी येथे आंबा…

अणुऊर्जा प्रकल्पावर मुख्यमंत्र्यांची भूमिका संदिग्ध!

कोकणात अणुऊर्जा प्रकल्प होणार नसल्याची स्पष्ट घोषणा करावी मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांची मागणी सिंधुदुर्ग : प्रतिनिधी    देवगड तालुक्यात काही गावांमध्ये प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पासाठी अदानी, रिलायन्स आणि एनटीपीसी या कंपन्यांसोबत सामंजस्य करार झाल्याचे स्पष्ट करतानाच प्रकल्पासाठी अद्याप जागा निश्चित नसल्याचे…

देवगडमधील उद्याच्या जनआक्रोश आंदोलनाला मनसेचा जाहीर पाठिंबा!

आंबा-काजू नुकसानभरपाईसाठी पुन्हा एल्गार; मनसेही आंदोलनात उतरणार अणुऊर्जा प्रकल्पविरोधी लढ्याला मनसेची साथ; जिल्हाध्यक्ष धीरज परब यांची माहीती कुडाळ : प्रतिनिधी     आंबा काजू बागायतदार व्यापारी संघ तथा अणुऊर्जा प्रकल्प विरोधी समिती देवगड यांनी ३ जुलै रोजी पुकारलेल्या जन आक्रोश आंदोलनाला महाराष्ट्र…

देवगडमध्ये ३ जुलैला ‘जलसमाधी’ आंदोलनाचा इशारा!

आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार आंदोलनात बहुसंख्येने सहभागी होण्याचे राजू शेट्टी यांचे आवाहन देवगड : प्रतिनिधी      प्रतिकलम २२० रूपये नुकसानभरपाई देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने फुसण्याचे काम शासनाने केले आहे. मोर्चा, आंदोलने करूनही हे मूर्दाड सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलत नाही. कोकणच्या पर्यावरणाचे…

पर्यावरणाला हानी पोचेल असा कोणताही प्रकल्प देवगड मध्ये येणार नाही!

पालकमंत्री नितेश राणे यांचा देवगड वासियांना विश्वास देवगड : प्रतिनिधी      देवगड मध्ये पर्यावरणाला हानी पोहोचेल असा कोणताही प्रकल्प येऊ दिला जाणार नाही. देवगडच्या हिताला बाधा पोहोचेल अशी कोणतीही भूमिका आम्ही घेणार नाही, अशी सुस्पष्ट ग्वाही सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे…

देवगड – कोटाकामते येथे पोलिसांची धडक कारवाई!

२३ गांजाची झाडे जप्त; परिसरात खळबळ देवगड : प्रतिनिधी     सिंधुदुर्ग पोलिसांनी अंमली पदार्थाविरोधातील मोहिमेअंतर्गत देवगड तालुक्यात मोठी कारवाई केली असून कोटकामते आडीवरेवाडी येथील एका घराच्या परिसरात गांजा लागवड केलेली २३ झाडे जप्त केली आहे.पोलिसांनी संशयित आरोपीविरूध्द एन्डीपीएस् कायद्यान्वये गुन्हा दाखल…

मिठमुंबरी बागवाडी समुद्रात पर्यटक बुडाला; तिघांना वाचविण्यात स्थानिकांना यश!

बुडालेला पर्यटक बेपत्ता; शोधमोहिम सुरू सुट्टीसाठी देवगडमधील मित्राकडे आले होते चार युवक देवगड : प्रतिनिधी     देवगड तालुक्यातील मिठमुंबरी बागवाडी समुद्रकिनारी पोहण्यासाठी गेलेल्या पाच युवकांपैकी एक बुडाला असून तिघांना वाचविण्यात स्थानिक मच्छिमारांना यश आले आहे. यातील चैतन्य राजेंद्र गुरव (२२) मुळ…

सिंधुदुर्गात समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी!

सागरी पर्यटन हंगाम अंतिम टप्प्यात; मोठ्या संख्येने पर्यटक कोकणात दाखल वेंगुर्ले, मालवण, देवगड तालुक्यात पर्यटकांची रेलचेल सिंधुदुर्ग : प्रतिनिधी        सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी पर्यटन हंगाम आता अंतिम टप्प्यात आला असून राज्यासह देश-विदेशातील पर्यटकांनी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गर्दी केली…

मुंबई – गोवा महामार्गावर ‘देवगड हापूस’ नावाखाली परराज्यातील आंबे विक्रीचा पर्दाफाश!

ओसरगाव टोलनाक्याजवळ संतप्त नागरिकांचा आक्रमक पवित्रा; कर्नाटकी आंबे महामार्गावर फेकले ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या विक्रेत्याला नागरिकांचा दणका; इतर स्टॉलधारकांनी काढता पाय घेतला कणकवली : प्रतिनिधी        मुंबई – गोवा महामार्गावरील सिंधुदुर्गातील ओसरगाव टोलनाका नजिक महामार्गालगत स्टाॅल उभारून कर्नाटकातून आणलेला आंबा देवगड हापूस…

देवगडात आंबा बागायतदार आक्रमक; जामसंडेत मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन!

सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी; तुटपुंज्या मदतीवर तीव्र नाराजी मुंबईतील अटकावाच्या निषेधार्थ देवगडमध्ये आंबा बागायतदार रस्त्यावर देवगड : प्रतिनिधी     कोकणातील आंबा बागायतदारांना शासनाकडून जाहीर करण्यात आलेली तुटपुंजी मदत, तसेच मुंबईतील आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या अटकावाच्या निषेधार्थ देवगड तालुक्यातील आंबा बागायतदारांनी शनिवारी सायंकाळी जामसंडे…

error: Content is protected !!