Category देवगड

महिलांना सक्षम करण्याची नव्हे, संधी देण्याची गरज –  जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अंतर्गत जिल्हास्तरीय मार्गदर्शन मेळावा किंजवडे, कळसुली, वेताळबांबर्डे ग्रा.पं.चा आदिशक्ती ग्राम पुरस्काराने गौरव सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     आजची महिला समाजाच्या अनेक पातळ्यांवर एकाच वेळी जबाबदाऱ्या सांभाळत आहे. घर, कुटुंब, समाज आणि प्रशासन अशा विविध क्षेत्रांत ती यशस्वीपणे कार्य…

आंबा-काजू नुकसान भरपाईच्या मागणीसाठी सिंधुदुर्गनगरीत शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा!

२२ मार्चपर्यंत मागण्या मान्य करा; अन्यथा २३ ला नांदगाव तिठ्यावर रास्ता रोको – राजू शेट्टी वैभव नाईक यांच्यासह सर्वपक्षीयांचा मोर्चात सहभाग बागायतदार, शेतक-यांच्या मदतीबाबत सरकार सकारात्मक – पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी      सिंधुदुर्ग जिल्ह्यात वातावरणातील बदलामुळे आंबा व काजू…

आंबा-काजू नुकसानीवर विधानसभेत चर्चा घडवा; बागायतदारांना भरघोस भरपाई द्या – कुणाल किनळेकर!

सिंधुदुर्गातील आंबा-काजू बागायतदारांना दिलासा द्या; पंचनामे तात्काळ करण्याची मागणी खराब हवामानाचा आंबा-काजू पिकांना फटका; शासनाने तुटपुंजी नव्हे तर भरघोस मदत द्यावी कुडाळ : प्रतिनिधी      मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या लाडक्या मंत्र्यांच्या जिल्ह्यातील बागायतदार शेतकरी वाऱ्यावर पडू नयेत, यासाठी पालकमंत्री नितेश राणे…

पालकमंत्री नितेश राणे यांनी केली नुकसानग्रस्त आंबा बागांची पाहणी!

शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार – पालकमंत्री नितेश राणे देवगड : प्रतिनिधी      सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकरी सध्या निसर्ग आणि हवामान बदलामुळे मोठ्या संकटात सापडले असून आंबा बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे…

मुंबई–विजयदुर्ग एम टू एम रो-रो सेवेचे विजयदुर्गात जल्लोषात स्वागत!

देवगड : प्रतिनिधी       कोकणवासीयांची प्रतीक्षा संपवत मुंबई ते विजयदुर्ग दरम्यान सुरू करण्यात आलेली एम टू एम रो-रो जलवाहतूक सेवा आज विजयदुर्ग बंदरात दाखल झाली. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी सिंधुदुर्गवासीयांनी बंदर परिसरात मोठी गर्दी केली होती. सायंकाळी सुमारे ४ वाजता…

देवगड समुद्रात पर्ससीन नौका बुडाली; सर्व खलाशी सुखरूप

देवगड : प्रतिनिधी       देवगड समुद्रात रविवारी दुपारी ‘अलमका’ ही पर्ससीन नौका वादळी वाऱ्यामुळे आणि जोरदार लाटांमुळे बुडाली. मिठमुंबरी ते देवगड पवनक्की समोरील समुद्री पट्ट्यात सुमारे १ वाजता ही घटना घडली.     या नौकेवर तांडेलासह १५ ते २० खलाशी होते. नौका बुडू…

मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवेला कोकणवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

पहिल्याच दिवशी ‘हाऊसफुल्ल’ बुकिंगसह १ मार्च पासून प्रवास सुरू मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार जलवाहतुकीचा शुभारंभ मुंबई : प्रतिनिधी       महाराष्ट्र सागरी मंडळाच्या वतीने मुंबई ते विजयदुर्ग दरम्यान सुरू होणाऱ्या आशियातील सर्वात जलद ‘एम-टू-एम’ रो-रो जलवाहतूक सेवेला कोकणवासीयांचा अभूतपूर्व प्रतिसाद…

रत्नागिरी – सिंधुदुर्गात २५ कोटी ९१ लाखांची वीजबिल थकबाकी!

१,१८२ ग्राहकांचा वीजपुरवठा केला तात्पुरता खंडित ग्राहकांनी वीजबिल भरून सहकार्य करावे; महावितरणचे आवाहन सिंधुदुर्ग : प्रतिनिधी      विजेचा वापर केल्यानंतरही बिलांचा मासिक भरणा नियमित होत नसल्याने रत्नागिरी परिमंडल अंतर्गत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रामुख्याने घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, सार्वजनिक सेवा व इतर…

जलमार्गाने मुंबई – सिंधुदुर्ग प्रवासाची नवी सुविधा!

१ मार्चपासून मुंबई-विजयदुर्ग रो-रो फेरी सेवा सुरू होणार मंत्री नितेश राणे स्वतः करणार प्रवास; पर्यटन व व्यापाराला चालना सिंधुदुर्ग : प्रतिनिधी     सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांसाठी प्रवास अधिक सोयीस्कर करणारी महत्त्वाची वाहतूक सुविधा आता उपलब्ध होणार आहे. १ मार्चपासून मुंबई ते विजयदुर्ग…

‘कुणकेश्वरच्या विकासासाठी कटीबद्ध; अधिकाधिक निधी देणार’

सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांची ग्वाही देवगड : प्रतिनिधी     कोकणाची दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री देव कुणकेश्वरच्या यात्रेला अनेक वर्षांपासून मी नियमितपणे दर्शनासाठी येत आहे. श्री कुणकेश्वराचे दर्शन घेणे हे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. माझ्या सार्वजनिक आणि वैयक्तिक प्रवासात…

error: Content is protected !!