सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवासाठी सिंधुदुर्गातील हिंदुत्वनिष्ठांचे दिल्लीकडे प्रस्थान!

कणकवली : प्रतिनिधी ‘सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाउंडेशन’च्या प्रस्तुतीत आणि सनातन संस्थेच्या आयोजनात ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ हा सोहळा दि. १३ व १४ डिसेंबर २०२५ रोजी नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे आयोजित करण्यात आला आहे. सनातन संस्थेच्या रौप्यमहोत्सवी…





