Laksh News Sindhudurg

Laksh News Sindhudurg

कुडाळ मधील मुख्य गणेश घाटाचे काम वेगाने सुरू

कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ शहरातील भंगसाळ नदीकाठी असलेल्या मुख्य गणेश घाटाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. जवळपास ९० लाख रूपये खर्च करून सुसज्ज असा हा गणेश घाट बांधण्यात येणार आहे.     नव्याने स्थापन केलेल्या नगरपंचायतींना नागरीसुविधा पुरविण्यासाठी सहाय्य अनुदान योजनेअंतर्गत कुडाळ…

ठाकरे शिवसेनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची मंगळवारी कुडाळला बैठक

खा.अरविंद सावंत, आ.भास्कर जाधव यांची प्रमुख उपस्थिती जिल्ह्यातील नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन जिल्ह्यातील पदाधिकारी व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे कुडाळ तालुकाप्रमुख कृष्णा धुरी यांचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी      शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते–खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते…

कणकवली नगराध्यक्षपदाचा संदेश पारकर यांनी स्विकारला पदभार

कणकवली : प्रतिनिधी कणकवली नगरपंचायत निवडणूकीत शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर हे विजयी झाले. त्यानंतर त्यांनी सोमवारी सकाळी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्विकारला. यावेळी पारकर यांच्या समर्थनार्थ शेकडो कार्यकर्त्यांनी नगरपंचायतसमोर स्वागतासाठी गर्दी केली होती. तब्बल १७ वषार्नंतर पुन्हा…

उद्योगांच्या तत्पर वीजसेवेला महावितरणच्या ऑनलाइन ‘स्वागत सेल’ पोर्टलने नवी ऊर्जा

तक्रार निवारणाचा वेगही सुसाट; दर्जेदार सेवेचे दमदार पाऊल २७८ औद्योगिक संघटना थेट संवादासाठी २४x७ ‘कनेक्टेड’ मुंबई : प्रतिनिधी      राज्यातील ४ लाख ४८ हजार उच्चदाब व लघुदाब औद्योगिक वीजग्राहकांना महावितरणकडून जागतिक दर्जाची तत्पर वीजसेवा देण्याची प्रक्रिया ऑनलाइन ‘स्वागत सेल’ पोर्टलमुळे अतिशय पारदर्शक…

कुडाळ श्री गवळदेवचा २५ डिसेंबर रोजी वार्षिक जत्रोत्सव

कुडाळ : प्रतिनिधी   कुडाळ शहरातील जागृत देवस्थान श्री देव गवळदेव पंचायतनाचा वार्षिक जत्रोत्सव गुरुवार दि. 25 डिसेंबर 2025 रोजी साजरा होणार आहे. त्यानिमित्ताने मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. सकाळी अभिषेक, श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी आरती व तीर्थप्रसाद,…

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांच्या निषेधार्थ कुडाळात सकल हिंदू समाजाचे आंदोलन!

केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करून हिंदू समाजाच्या सुरक्षिततेची हमी घ्यावी : पंतप्रधानांना पाठविण्यासाठी तहसीलदारांकडे दिले निवेदनकुडाळ : प्रतिनिधी         बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार सुरू आहे. त्याच्या निषेधार्थ सोमवारी सकाळी सिंधुदुर्गातील कुडाळ येथे राजमाता जिजाऊ चौकात सकल हिंदू समाज बांधवांनी एकवटत आंदोलन छेडले.…

कुडाळ हायस्कूलचे ३ संघ विभागीय शालेय आट्यापाट्या स्पर्धेत जिल्ह्याचे नेतृत्व करणार!

कुडाळ : प्रतिनिधी    कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेज, कुडाळच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय शालेय आट्यापाट्या स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. १४ वर्षांखालील मुले व मुली तसेच १९ वर्षांखालील मुलींच्या संघांची विभागस्तरीय शालेय आट्यापाट्या स्पर्धेसाठी निवड झाली…

कलाविषयक उपक्रमांत पाट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी!

कुडाळ : प्रतिनिधी    पाट हायस्कूलमध्ये एकनाथ ठाकूर कला अकादमीच्या माध्यमातून वर्षभर राबविण्यात आलेल्या विविध कलाविषयक उपक्रमांतील यशस्वी विद्यार्थ्यांचे पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात शुभेच्छा कार्ड निर्मिती, वारली पेंटिंग आणि आकाशकंदील तयार करणे अशा उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या…

सावंतवाडी वनविभागाची विशेष मोहिम; सिंधुदुर्ग मध्ये एप्रिल पासुन आतापर्यंत ९९७ उपद्रवी माकडे जेरबंद

सिंधुदुर्ग : माकड पकड मोहिमेत सहभागी वनविभागाची टीम. कुडाळ : प्रतिनिधी    सिंधुदुर्ग जिल्ह्यात शहरांसह ग्रामीण भागात उपद्रवी माकडांना जेरबंद करण्याची विशेष मोहीम वनविभागामार्फत हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेमुळे स्थानिक नागरिक, शेतकरी व व्यापारी वर्गाला दिलासा मिळाला असून शेतीपिकांचे होणारे…

कणकवली शहरातील जनतेने दिलेला कौल मान्य – पालकमंत्री नितेश राणे

कणकवली : प्रतिनिधी     सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपरिषद व पंचायतीचे  निकाल लागले आहेत. भाजपचे सावंतवाडीच्या नगराध्यक्षपदी श्रद्धाराजे भोसले, वेंगुर्लेच्या नगराध्यपदी राजन गिरप निवडून आले आहेत. भाजपाला मतदारांनी चांगली साथ दिली आहे. मालवण नगराध्यक्षपदी ममता वराडकर, कणकवलीच्या नगराध्यक्षपदी संदेश पारकर निवडून आले…

error: Content is protected !!