Laksh News Sindhudurg

Laksh News Sindhudurg

मनपा निवडणूकीसाठी शिवसेनेचे ४० स्टार प्रचारक जाहीर!

शिवसेना मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दिग्गज नेते, मंत्री, खासदार, आमदार यांचा समावेश कुडाळ–मालवणचे आमदार निलेश राणे, सावंतवाडीचे दीपक केसरकर यांच्यावरही मोठी जबाबदारी सिंधुदुर्ग : प्रतिनिधी     मुंबईसह राज्यात होऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने जोरदार तयारी सुरू…

सिंधुदुर्गात 26 डिसेंबरपासून खाजगी रुग्णालयांची होणार तपासणी!

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांची माहीती सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी       सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र नर्सिंग होम कायदा 1949 सुधारित नियम 2021 अंतर्गत नागरी विभागांमध्ये एकूण 59 खाजगी हॉस्पिटलची नोंदणी आहे. या कायद्याअंतर्गत नोंदणीकृत सर्व खाजगी हॉस्पिटलना कायद्यातील सर्व तरतुदींचे पालन…

नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सुरक्षेबाबत प्रशासन सतर्क!

जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील समुद्रकिनारी भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पुढीलप्रमाणे सूचनांचे पालन करणे अत्यंत आवश्यक असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा आपत्ती व्यवस्थापन…

चेंदवण–वेलवाडी येथील रखडलेल्या ट्रान्सफार्मरचे काम लवकर सुरू करा!

ग्रामस्थांची महावितरण अधिका-यांकडे मागणी देवेंद्र नाईक यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी घेतली अधिकाऱ्यांची भेट कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ तालुक्यातील चेंदवण–वेलवाडी परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला वीज ट्रान्सफार्मर अखेर मंजूर झाल्यानंतर त्याचे काम लवकरात लवकर सुरू व्हावे, यासाठी शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी बुधवारी…

डिजिटल अरेस्ट गुन्ह्यातील आरोपीला सिंधुदुर्ग सायबर पोलिसांकडून अटक!

कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद उत्तरप्रदेश मधून संशयिताला केले जेरबंद कणकवली : प्रतिनिधी     डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील एका संशयित आरोपीला सिंधुदुर्ग सायबर पोलिसांनी अटक केली आहे. या बाबत पुढील तपास सूरू असल्याची माहीती पोलिसांकडून देण्यात आली…

कुडाळ येथे साने गुरुजी यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त प्रभात फेरी!

बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलतर्फे आयोजन कुडाळ : प्रतिनिधी     साने गुरुजी यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल, कुडाळ एमआयडीसी येथील विद्यार्थी व शिक्षकांनी कुडाळ शहरात बुधवारी सकाळी प्रभात फेरीचे आयोजन केले होते. या प्रभात फेरीत इयत्ता तिसरी…

सिंधुदुर्गातील कलाकार राम मेस्त्री यांचे कोल्हापूरला चित्रप्रदर्शन!

२७ डिसेंबर पर्यंत प्रदर्शन पाहण्यासाठी राहणार खुले कुडाळ : प्रतिनिधी      सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील कोचरे येथील सुपुत्र व पाट हायस्कूलचे माजी विद्यार्थी, उदयोन्मुख कलाकार राम मेस्त्री यांचे चित्रप्रदर्शन कोल्हापूर येथील शाहू स्मारक कलादालनात भरविण्यात आले असून, हे प्रदर्शन दिनांक २७…

कुडाळच्या मनोज वालावलकर यांना आदर्श स्वयंसेवक पुरस्कार जाहीर !

उद्या मुंबईत होणार पुरस्कार वितरण सोहळा गौड ब्राह्मण सभेचा वार्षिक स्नेहसंमेलन समारंभ कुडाळ : प्रतिनिधी        गौड ब्राह्मण सभा, मुंबई यांच्या वतीने संस्थेच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा स्व. डी. पी. नाईक आदर्श स्वयंसेवक पुरस्कार कुडाळ मधील ज्ञाती सामाजिक कार्यकर्ते मनोज शरद…

सिंधुदुर्गात मद्य तस्करीचा पर्दाफाश!

बांदा तापसणी नाक्यावर ११.६८ लाखांचा मुद्देमाल जप्त एक्साईजच्या इन्सुली पथकाची मोठी कारवाई सावंतवाडी : प्रतिनिधी        मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर बांदा येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या तपासणी नाका इन्सुलीच्या पथकाने मोठी कारवाई करत ११.६८ लाख रुपयांचा विदेशी…

मुंबई मनपाच्या रणांगणात शिंदे सेनेचा ‘धडाकेबाज चेहरा’ निलेश राणे!

स्टार प्रचारक म्हणून मोठी जबाबदारी सोपविण्याची दाट शक्यता कुडाळ : प्रतिनिधी     मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा होताच राज्याच्या राजकारणात हालचालींना वेग आला आहे. शिवसेना (शिंदे गट) या निवडणुकीत आक्रमक रणनीती राबविण्याच्या तयारीत असून, कुडाळ–मालवणचे आमदार निलेश राणे यांच्यावर पक्षाकडून स्टार प्रचारक…

error: Content is protected !!