पिग्मी एजंटांनी घेतली आमदार निलेश राणेंची भेट!

कमिशन पूर्ववत करण्याची पिग्मी एजंटांची मागणी मालवण : प्रतिनिधी पिग्मी एजंट यांना मिळणाऱ्या 3 टक्के कमिशनमध्ये कपात करून 2.50 टक्के करण्याच्या सहकार खात्याच्या आदेशामुळे हवालदिल झालेल्या पिग्मी एजंट यांनी मालवण येथे शिवसेना आमदार निलेश राणे यांची नुकतीच भेट घेतली. पिग्मी…








