घोणसरीत कृषीकन्यांकडून शेतकऱ्यांना माती परीक्षण, बीज निवड व बोर्डो पेस्टबाबत मार्गदर्शन!

कृषी महाविद्यालयातील कृषीकन्यांचा पुढाकार कणकवली : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय, फोंडाघाट येथील कृषीकन्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत घोणसरी येथे शेतकऱ्यांसाठी विविध कृषी विषयांवर प्रात्यक्षिके व मार्गदर्शन कार्यक्रम घेतले. यावेळी माती परीक्षणाचे…








