Laksh News Sindhudurg

Laksh News Sindhudurg

कुडाळ सभापती मिलिंद नाईकांकडून घावनळेत कोरगावकर कुटुंबियांचे सांत्वन

कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ तालुक्यातील घावनळे-पोसवेवाडी येथील ज्येष्ठ नागरिक पांडुरंग कोरगावकर (वय ७१) यांचे दि. ११ ऑगस्ट रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.   शिवसेना कार्यकर्ते शशांक कोरगावकर यांचे ते वडील तर यशवंत कोरगावकर…

अकरा वर्षांनंतरची दोडामार्ग आमसभा गोंधळात; जनतेचे प्रश्न पुन्हा ऐरणीवर!

पोलिसांच्या हस्तक्षेप; रस्ते-पाणी-आरोग्याचे प्रश्न राहिले बाजूला दोडामार्ग आमसभेत राजकीय वादाने गोंधळ दोडामार्ग : प्रतिनिधी        तब्बल अकरा वर्षांनंतर झालेल्या दोडामार्ग तालुक्याच्या आमसभेकडून विकासकामे, मूलभूत सुविधा आणि प्रलंबित प्रश्नांवर चर्चा होईल, अशी नागरिकांची अपेक्षा होती. मात्र, प्रश्नोत्तरांच्या वेळी झालेल्या राजकीय वादामुळे सभेला…

पालकमंत्री नितेश राणेंच्या संकल्पनेतून सिंधुदुर्गात ‘जहाजबांधणी’ची मुहूर्तमेढ!

तळवणे येथे झोया मरीनच्या भव्य प्रकल्पाचे १५ ऑगस्टला भूमिपूजन माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थिती होणार सोहळा सावंतवाडी : प्रतिनिधी      सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला एक नवी दिशा देणाऱ्या आणि रोजगाराच्या विपुल संधी निर्माण करणाऱ्या ‘झोया…

गोवेरी-म्हारसेवाडीत गव्यांचा धुमाकूळ; भातशेतीची नासधूस!

सात-आठ गव्यांच्या कळपाकडून शेतकऱ्यांच्या भातशेतीसह चिबूड पिकाचे नुकसान गव्यांच्या उपद्रवाने शेतकरी भयभीत; पंचनामा करून तातडीने नुकसानभरपाईची मागणी कुडाळ : प्रतिनिधी         कुडाळ तालुक्यातील गोवेरी-म्हारसेवाडी परिसरात गव्यांच्या कळपाने धुमाकूळ घातला असून, शेतकरी वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे त्रस्त झाले आहेत. सध्या या परिसरात सात ते…

रानभाज्यांचा जागर अन् पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा उत्सव; आंदुर्लेत कुडाळ तालुकास्तरीय महोत्सव उत्साहात!

‘जंकफुडासुराचा नाश’ दशावतारी नाटकाने जिंकली उपस्थितांची मने रानभाज्यांच्या प्रदर्शनासह पाककला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद कुडाळ : प्रतिनिधी     कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) सिंधुदुर्ग, तालुका कृषी अधिकारी कार्यालय कुडाळ आणि ग्रामपंचायत आंदुर्ले यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी, दिनांक १२ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हा…

आमदार निलेश राणे यांच्या सूचनेनंतर डाॅ. तेलंग महिला व बाल रुग्णालयात पुन्हा रूजू!

कुडाळ सभापती मिलिंद नाईक यांनी घेतली भेट आणखी ऑन-कॉल डाॅक्टरसाठी आ.राणेंमार्फरत पाठपुरावा करणार – सभापती कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ महिला व बाल रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याने गरोदर महिला व महिला रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा…

कुडाळात राष्ट्रप्रेमाचा जयघोष; तिरंगा यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद!

पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांच्यासह देशप्रेमी नागरिक, विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग ‘वंदे मातरम्’, ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी शहर दुमदुमले कुडाळ : प्रतिनिधी       स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रप्रेमी नागरिक मंचच्या वतीने गुरुवारी कुडाळ शहरात भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. हातात डौलाने…

कुडाळ मध्ये कारला अपघात!

तुपटवाडी पुलाजवळ अपघात कुडाळ : कुडाळ शहरातील तुपटवाडी जवळच्या पुलाजवळ आज बुधवारी रात्री एका चार चाकी कारला अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही मात्र कारचे मोठे नुकसान झाले आहे.    मिळालेल्या माहितीनुसार, कारचालकाला तेथील रस्त्यावरील गतिरोधकाचा अंदाज न…

‘जागर शिवराज्याभिषेकाचा २०२६’ शिवभक्तांचा सन्मान सोहळा उत्साहात!

रायगडावरील ३५३ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात योगदान देणाऱ्या शिवभक्तांचा सन्मान मुंबई : श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड यांच्या वतीने आयोजित ‘जागर शिवराज्याभिषेकाचा – सन्मान शिवसमिधांचा २०२६’ या ऐतिहासिक उपक्रमाचे स्नेहसंमेलन दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक सभागृहात उत्साहपूर्ण आणि…

कुडाळ मधील नमो उद्यानाची समितीकडून तपासणी

विभागीय स्तरावरची झाली तपासणी कुडाळ :  प्रतिनिधी      कुडाळ नगरपंचायतीला नमो उद्यानासाठी निधी प्राप्त झाला होता. हे नमो उद्यान उभारून त्याचे परीक्षण करून विभाग स्तरावर त्याचे परीक्षण करण्याचे शासनाचे निर्देश होते. त्याप्रमाणे कुडाळमध्ये परीक्षण समिती दाखल झाली त्यांनी कुडाळ नगरपंचायतीच्या नमो…

error: Content is protected !!