दामिनी पालव खून प्रकरणी मोठी घडामोड; संशयित मठ येथून पोलिसांच्या ताब्यात!

पोलीस पथकांच्या शोधमोहिमेला यश; पोलिसांकडून वेगाने तपास सुरू कुडाळ तालुक्यातील वर्दे येथील घटना कुडाळ : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ उडविणाऱ्या कुडाळ तालुक्यातील वर्दे येथील महाविद्यालयीन युवती दामिनी किरण पालव हिच्या खून प्रकरणातील संशयित आरोपी साहील विश्राम धुरी याला अवघ्या काही…








