पिंगुळी पाझर तलावाच्या रक्षणासाठी कुडाळ प्रांत कार्यालयासमोर ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण!

ग्रामस्थांसह सर्वपक्षीय एकवटले कुडाळ : पिंगुळी येथील ऐतिहासिक पाझर तलावाच्या रक्षणासाठी ग्रामस्थांनी कुडाळ येथील प्रांत-तहसील कार्यालयासमोर आज सोमवारी सकाळपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनात ग्रामस्थ, महिला, ज्येष्ठ नागरिकांसह सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. तलावाकडे जाणारा रस्ता बंद…







