मुंबई मनपाच्या रणांगणात शिंदे सेनेचा ‘धडाकेबाज चेहरा’ निलेश राणे!

स्टार प्रचारक म्हणून मोठी जबाबदारी सोपविण्याची दाट शक्यता कुडाळ : प्रतिनिधी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा होताच राज्याच्या राजकारणात हालचालींना वेग आला आहे. शिवसेना (शिंदे गट) या निवडणुकीत आक्रमक रणनीती राबविण्याच्या तयारीत असून, कुडाळ–मालवणचे आमदार निलेश राणे यांच्यावर पक्षाकडून स्टार प्रचारक…







