Laksh News Sindhudurg

Laksh News Sindhudurg

एआय सिंधुदुर्ग जिल्ह्याची घोषणा… पण परीक्षा मात्र ५०० कि.मी. दूर..!

वैभव नाईक : सिंधुदुर्गातील युवकांवर ५ हजारांचा बोजा     कुडाळ : प्रतिनिधी        सिंधुदुर्ग जिल्ह्याला देशातील पहिला एआय जिल्हा म्हणून घोषित करण्यात आले असले तरी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या लिपिक भरती प्रक्रियेची परीक्षा या जिल्ह्यात किंवा लगतच्या जिल्ह्यात न घेता पुणे, नाशिकसारख्या लांबच्या शहरांत…

रत्नागिरी – सिंधुदुर्गात २५ कोटी ९१ लाखांची वीजबिल थकबाकी!

१,१८२ ग्राहकांचा वीजपुरवठा केला तात्पुरता खंडित ग्राहकांनी वीजबिल भरून सहकार्य करावे; महावितरणचे आवाहन सिंधुदुर्ग : प्रतिनिधी      विजेचा वापर केल्यानंतरही बिलांचा मासिक भरणा नियमित होत नसल्याने रत्नागिरी परिमंडल अंतर्गत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रामुख्याने घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, सार्वजनिक सेवा व इतर…

MS-CIT With AI कोर्सची घोषणा; डिजिटल शिक्षणात ‘क्रांती’

MKCLचा नवा अभ्यासक्रम – व्यवस्थापकीय संचालक समीर पांडे यांची माहीती कुडाळ : प्रतिनिधी     डिजिटल युगात संगणक व तंत्रज्ञान हे केवळ कॉर्पोरेट क्षेत्रापुरते मर्यादित न राहता प्रत्येक विद्यार्थी, पालक आणि नागरिकांसाठी अत्यावश्यक बनले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल)ने…

कुडाळ तालुक्यात ७ मार्चपासून मंडळनिहाय शिबिरांचे आयोजन!

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा-१ नागरिकांना गावातच मिळणार महसूल सेवांचा लाभ – तहसीलदार सचिन पाटील कुडाळ : प्रतिनिधी     तहसील कार्यालय कुडाळमार्फत ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियान (टप्पा-१) अंतर्गत तालुक्यातील प्रत्येक महसूल मंडळ स्तरावर विशेष शिबिरांचे…

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचा लाभ घ्यावा!

कुडाळ तहसीलदार सचिन पाटील यांचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी       दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील प्रमुख कमावत्या व्यक्तीच्या निधनानंतर संबंधित कुटुंबाला केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत २० हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते. पात्र कुटुंबांनी आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करून या योजनेचा लाभ…

१ मार्च पासून मुंबई–विजयदुर्ग जलवाहतूक (रो- रो) सेवा सुरू; मंत्री नितेश राणे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेला मूर्तस्वरूप पर्यटन, रोजगार आणि कृषी क्षेत्राला मिळणार मोठी चालना; तिकीट बुकिंगच्या माध्यमातून रो-रो सेवेला मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद सुरक्षेच्या दृष्टीने सर्व परवानग्या प्राप्त;बोटीत आरोग्य सुविधा असणार उपलब्ध मुंबई : प्रतिनिधी     जलवाहतूक (रो – रो )सेवा सुरू…

कुडाळ शहरात भरधाव कारचा थरार; दुचाकीसह उभ्या कारला धडक!

चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार भररस्त्यात गोल फिरली; पादचाऱ्यांची पळापळ सुदैवाने जीवितहानी टळली; पोस्ट ऑफिस चौकातील घटना कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ शहरातील पोस्ट ऑफिस चौक येथे आज सकाळी १०.५० वाजताच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटलेल्या कारने चांगलाच थरार उडविला. सदर कारने मुख्य…

कोकण विभागातील शाळांची पटसंख्या व अतिरिक्त शिक्षकांच्या संदर्भातील प्रश्न कायमचे निकाली!

मंत्री नितेश राणे, मंत्री उदय सामंत यांच्या आग्रही भूमिकेमुळे शासन निर्णयात होणार बदल शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत महत्त्वाचे घेतले निर्णय मुंबई : प्रतिनिधी     पहिली ते आठवीच्या वर्गात कितीही विद्यार्थी कमी असले तरी शिक्षक एक मंजूर होणार तसेच…

मंत्री नितेश राणे यांच्या बंदरे खात्याची उल्लेखनीय कामगिरी!

इंडिया मेरिटाईम वीक २०२५ मधील ५६ हजार कोटींचे करार राज्यासाठी ऐतिहासिक यश – आमदार प्रवीण दरेकर बंदरे विभागातील भव्य गुंतवणुकीबद्दल आ.प्रवीण दरेकर यांच्याकडून विधानपरिषदेत सरकारचे अभिनंदन मुंबई : प्रतिनिधी      इंडिया मेरिटाईम वीक २०२५ अंतर्गत महाराष्ट्रासाठी तब्बल ५६ हजार कोटी रुपयांचे…

कालावल खाडीत बेपत्ता शिक्षिकेचा संशयास्पद मृतदेह!

आत्महत्या की घातपात? पोलिस तपास वेगात फॉरन्सीक पथक यांच्याकडून घटनास्थळ आणि मृतदेहाची तपासणी मालवण : महेश कदम      मालवण तालुक्यातील कालावल येथे मंगळवारी कालावल पुलाखाली खाडी पात्रात वायंगणी- दुखंडेवाडी येथील सौ. अंतरा हर्षद दुखंडे (वय 28) या विवाहितेचा मृतदेह संशयास्पद स्थितीत…

error: Content is protected !!