तिलारी घाटात अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला!

परिसरात खळबळ; पोलिसांकडून तपास सुरू दोडामार्ग : प्रतिनिधी तिलारी घाट परिसरात आज शुक्रवारी एका अनोळखी महिलेचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. वीज निर्मिती प्रकल्पाच्या जलवाहिनीवरील प्रेशर पॉईंटकडे जाणाऱ्या दुर्गम रस्त्यालगत झाडीमध्ये हा मृतदेह आढळून आला. संबंधित महिलेचे वय अंदाजे ३०…








