वेंगुर्ले – शिरोडा येथे मच्छिमारी बोट बुडाली!

एक जण बेपत्ता तर दोघांना वाचवण्यात यश वेंगुर्ला : प्रतिनिधी अचानक आलेल्या सोसाट्याच्या वादळी वाऱ्याने वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा – केरवाडी येथील समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेली बोट उलटून मोठी दुर्घटना घडली. या अपघातात केरवाडी येथीलच राजन सारंग (४६) हे समुद्रात बेपत्ता…








